घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; अर्थसंकल्पातील 'त्या' निर्णयाचा सरकार पुन्हा विचार करणार
Indexation Benefit: अर्थसंकल्पात सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. मात्र, रिअल इस्टेट क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता मात्र, सरकार त्या निर्णयाचा पुनविचार करत आहे.
Aug 7, 2024, 10:33 AM IST
Housing Tips: घर खरेदी करताना या 10 गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष; बसू शकतो मोठा फटका
Tips For Home Buyers: 'लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून' अशी एक म्हण आहे. लग्नासाठी तरी अनेक नातेवाईकांचा हातभार लाभतो. मात्र घर खरेदी करण्याचं शिवधनुष्य आपल्यालाच पेलावं लागतं. बरं आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या या निर्णय प्रक्रियेमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने नातेवाईकांची अथवा जवळच्या लोकांचं हवं तितकं मार्गदर्शन मिळतं असं नाही. त्यामुळेच घर खरेदीसंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं व्यवहारामध्ये फायद्याचं ठरु शकतं. या 10 गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात...
Mar 14, 2023, 02:42 PM ISTघर खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी, 'या' 42 शहरांत वाढले घरांचे दर
नवीन घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, नवीन घराचे स्वप्न पुर्ण होणार कि तूटणार, वाचा ही बातमी
Aug 30, 2022, 09:52 PM ISTमालमत्ता खरेदी विक्रीवरील कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; या तारखेपासून अंमलबजावणी सुरू
Budget 2022/ tds rules on sale and purchase of property: नॉन ऍग्रीकल्चर स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित टीडीएस नियमांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात बदल करण्यात आले आहे.
Feb 3, 2022, 09:34 AM ISTघर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडको काढणार दिवाळीत घरांची बंपर सोडत !
CIDCO Home : सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुषखबर आहे.
Oct 21, 2021, 12:14 PM ISTघर खरेदीदारांसाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार विशेष निधी तयार करत आहे
Nov 6, 2019, 10:21 PM ISTखुशखबरी : आता स्वस्तात मिळणार घरे, कमी होणार दर, सरकारचा मोठा निर्णय
घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. लवकरच घरे आणखी स्वस्त होऊ शकतात. खरंतर, सरकारने स्वस्त घरांसाठी मोठा निर्णय घेतलाय.
Jun 19, 2018, 04:35 PM ISTघर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायदेशीर...पाहा कसे ते
रियल एस्टेटमध्ये मोठी सुस्ती आलेली दिसत आहे. रेंटल मार्केटवर याचा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात भाड्याच्या घरांत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाड्यापोटी कमी रक्कम मोजावी लागत आहे. गेल्या ७ वर्षांत प्रथम होम लोनचा रेट कमी झालाय. त्यामुळे घर भाड्याने घेऊन आपले पैसे तुम्ही वाचवू शकता. तर घरासाठी कर्ज काढून तुम्ही घर खरेदी करु शकता.
Aug 8, 2017, 04:05 PM ISTबिल्डर्स वर्गाच्या मनमानीला बसणार चाप, रिअल इस्टेट विधेयक मंजूर
अनेकवेळा बिल्डर्सकडून घर घेणाऱ्याची फसवणूक होते. हे दिवस आता संपुष्टात येणार आहेत. रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर झालेय.
Mar 11, 2016, 08:17 AM IST