home loan eligibility

HDFC बॅंकेतून 60 लाखांचे गृहकर्ज घेण्यासाठी किती हवा पगार? महिन्याला किती बसेल EMI?

स्वत:च हक्काच घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण इतकी रक्कम हाती नसल्याने बहुतांशजण गृहकर्जाचा पर्याय निवडतात.सर्व बॅंका, फायनान्स कंपन्या तुम्हाला घर घेण्यासाठी कर्ज देतात. यावेळी तुम्हाला महिन्याला किती ईएमआय बसेल? याची माहिती दिली जाते. एचडीएफसी बॅंक ही देशातील अग्रगण्य बॅंक आहे. याचे ग्राहक दिवसागणिक वाढताना दिसतायत. इथे मिळणाऱ्या गृहकर्जाविषयी जाणून घेऊया. एचडीएफसी बॅंकेचे स्पेशल हाऊसिंग कर्जाचे व्याज दर 8.75 टक्के ते 9.65 टक्के इतके आहे.एचडीएफसी बॅंकेचा स्टॅंडर्ड हाऊसिंग व्याजदर 9.40 टक्के ते 9.95 टक्के इतका आहे.

Nov 9, 2024, 01:34 PM IST

तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये

Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल.  यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.

Sep 16, 2023, 12:30 PM IST

Home Loan साठी महिला Applicant असण्याचे फायदे जाणून घ्या...

तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे गृहकर्ज (Home Loan). संयुक्त गृहकर्जाचे काय फायदे आहेत आणि ते कसे मिळवता येईल ते जाणून घेऊया...

Oct 8, 2022, 12:43 PM IST