पंतप्रधान मोदी युवकांना नवीन स्वप्ने दाखवतात व परदेशात फिरायला जातात. त्यांना युवकांचे भविष्य घडवण्यापेक्षा आमदार, खासदार फोडण्यातच जास्त रस आहे. महाराष्ट्राची संपूर्ण शिक्षण व्यवस्था सडली आहे.
Slams Amit Shah For Delhi Red Fort Bomb Blast: "देशावर दहशतवादी हल्ला झाल्याची बोंब ठोकली गेली, पण या दहशतवादी हल्ल्यास स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांना देश सांभाळता येत नाही. "
Amit Shah on Delhi Red Fort Blast: दिल्लीमधील लाल किल्ला येथे झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेमकं काय घडलं आहे याची सविस्तर माहिती दिली आहे.
Uddhav Thackeray Shivsena On Amit Shah: "'अॅनाकोंडा'ने देशाची पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, सरकारेसुद्धा गिळली. मधल्या काळात 'अॅनाकोंडा'ने देशाच्या उपराष्ट्रपतींनाही गिळून पचवले आहे."
BJP On MNS Chief Raj Thackeray Caricature Of Amit Shah Jay Shah: अमित शाह आणि जय शाह यांना भारत पाकिस्तान सामन्यावरुन डिवचणाऱ्या राज ठाकरेंना भाजपाचं उत्तर
MNS Chief Raj Thackeray Slams Amit Shah Jay Shah: तब्बल चार वर्षानंतर राज ठाकरेंनी सार्वजनिकपणे स्वत: काढलेलं व्यंगचित्र शेअर करत राजकीय भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
Amit Shah Parliament Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये पहलगाममधील हल्लेखोरांना कसं शोधलं आणि ठार केलं याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
Beed News : बीडमधून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या अनेक धक्कादायक बाबींपैकी एक असणाऱ्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल नुकताच समोर आला आहे.
Sanjay Raut On Amit Shah Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात केलेल्या भाषणावरुन राऊतांनी साधला निशाणा.
Uddhav Thackeray Shivsena On Amit Shah Comment About Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना लोकसभेतील भाषणात अमित शाहांनी केलेल्या उल्लेखावरुन वादाची ठिणगी पडली आहे.
Uddhav Thackeray Takes Dig At Home Minister Amit Shah: मागील काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अगदी अंतरराष्ट्रीय स्तरावरील एका विचित्र वादामुळे चर्चेत असतानाच ठाकरेंच्या पक्षाने खोचक शब्दांमध्ये यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Baba Siddique Murder Uddhav Thackeray Shivsena Reacts: "महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे."
Amit Shah on BJP independent:अमित शाहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय.
Amit Shah on Maharashtra Assembly Election: "निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन," असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
Amit Shah on Maharashtra Assembly Election: लोकसभेत (LokSabha) 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचं विधान केलं आहे.
Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."
Famous Actor Intraction With Amit Shah: या अभिनेत्याने अमित शाहांबरोबर झालेली भेट आणि या भेटीतील चर्चेबद्दल जाहीर कार्यक्रमामध्ये भाष्य केलं. या भेटीत आपण आपली इच्छा बोलून दाखवली असता अमित शाह यांनी कशापद्धतीने प्रतिसाद दिला हे या अभिनेत्याने सांगितलं. नेमकं तो काय म्हणाला पाहूयात...