home ministry

खळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड

माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जी. के. पिल्ले यांनी केलेला खुलासा ऐकल्यावर सर्वांनाच एक मोठा झटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयात असलेल्या कम्युटरवर अश्लील पॉर्न पाहत आणि डाऊनलोड करत असत असा खुलासा जी. के. पिल्ले यांनी केलाय.

Apr 12, 2018, 09:38 PM IST

हाफिज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईद याच्या पक्षावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

Sep 29, 2017, 11:40 PM IST

गृहखात्याच्या आधुनिकीकरणाची कॅगकडून पोलखोल

दिवसेंदिवस राज्यातील गुन्हेगारी कारवाया वाढत असतांना दुसरीकडे सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा मात्र सरकारी अनास्थेमुळे केवळ रामभरोसेच आहे.

Aug 11, 2017, 06:17 PM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाची तातडीची बैठक

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाने तातडीची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख आणि गृह सचिव उपस्थित होते. आयबीने वारंवार सतर्कतेचा इशारा दिल्यानंतरही हल्ला कसा झाला, यावर बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे.

Jul 11, 2017, 01:22 PM IST

पाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.

Mar 29, 2017, 01:56 PM IST

गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक ?

गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मागील एक तासापासून गृह मंत्रालयाची वेबसाईट ओपन नाही होत आहे. 

Feb 12, 2017, 02:25 PM IST

निमलष्करी दलाच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

सेनेतील जवानांचे एकानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या साहाय्यानं जाहीर झाल्यानंतर गृह मंत्रालयाची झोप उडालीय. यावर तातडीनं कारवाई करत गृह मंत्रालयानं निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी करत टाकलीय. 

Jan 14, 2017, 10:46 AM IST

निमलष्करी जवानांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

मोदी सरकारने निमलष्करी दलाच्या कुटुंबिंयासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशसेवा करतांना जर जवान शहीद झाला तर त्यांना सैन्य धर्तीवर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शहीद जवानांना आता बॅटल कॅजुअल्टी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

Sep 27, 2016, 02:49 PM IST

पाकच्या जखमेवर अशी मिरची रगडणार भारत...

 उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी अनेक स्तरांवर तयारी सुरू केली आहे. यानुसार बलोच नेता ब्रम्हदाग बुगती यांना शरण देण्याच्या प्रक्रियेला भारताकडून वेग देण्यात आला आहे. 

Sep 23, 2016, 08:02 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये करणार 10 हजार स्पेशल पोलिसांची भर्ती

जम्मू-कश्मीरमध्ये 10 हजार विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यात वाढत चाललेली अशांती आणि हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने राज्य सरकारला याबाबत मान्यता देखील पाठवली आहे.

Sep 21, 2016, 08:13 PM IST

पोलिसांविषयी तुमचे अनुभव लिहा आणि म्हणा #Sudhara

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभार आहे. मात्र या खात्याच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी आहेत. तेव्हा राज्यातील पोलीस खातं समाधानकारक काम करत नाहीय, आणि सामान्य नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हे उघड आहे.

Aug 23, 2016, 10:50 AM IST

मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृहखात्याविरोधात सर्वाधिक तक्रारी

महाराष्ट्राचं गृहखातं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना मुख्यमंत्र्यांकडून महत्वाचं गृहखातं सांभाळलं जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून सतत होत असतो. 

Aug 23, 2016, 10:33 AM IST

फोटो: कसाबनंतर पहिल्यांदा जिवंत दहशतवादी पकडला

कसाबनंतर पहिल्यांदा जिवंत दहशतवादी पकडला

Aug 5, 2015, 04:59 PM IST

फोटो: कसाबनंतर पहिल्यांदा जिवंत दहशतवादी पकडला

उधमपूरला बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलंय. कासिम खान असं त्या दहशतवाद्याचं नाव आहे. 

Aug 5, 2015, 02:05 PM IST

अलर्ट : 'अल कायदा'च्या धमकीच्या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या धमकीच्या व्हिडिओच्या वास्तविकतेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं हे आदेश दिलेत. 

Sep 4, 2014, 02:19 PM IST