जेव्हा मुख्यमंत्री आंदोलन करतात... तेव्हा नागरिकांचे हाल होतात...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलंय.
Jan 20, 2014, 12:14 PM ISTसुभाष तोमर कुटुंबीयांना दहा लाखांची मदत
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पोलीस हवालदार सुभाष चंद तोमर यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Dec 26, 2012, 01:56 PM ISTकसाबच्या दयेचा अर्ज गृहमंत्रालयाने फेटाळला
मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबने दिलेली द्या याचिका गृह मंत्रालयाने मंगळवारी रद्द केलीय.
Oct 23, 2012, 07:13 PM ISTकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयाला आग
मुंबईत पाठोपाठ दिल्लीत गृहमंत्रालयात आग आगल्याने पळापळ झाली. आग विझविण्यासाठी अग्नीशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासातच आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.
Jun 24, 2012, 03:15 PM IST