home ministry

Omicron व्हेरिएंटचे देशात किती रुग्ण? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

ओमायक्रॉनचा धोका रोखण्यासाठी  केंद्राने सर्व राज्यांना सहा कलमी उपाययोजना सांगितल्या आहेत

Nov 30, 2021, 03:41 PM IST

कोरोनासंदर्भात गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, कर्मचार्‍यांना दिला हा आदेश

कोरोनाव्हायरसच्या  (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने  (Home Ministry)  एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Apr 16, 2021, 10:15 AM IST

शेतकरी हिंसक आंदोलनानंतर केंद्र सरकारची आज उच्चस्तरीय बैठक

दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers protest) सुरु आहे. दिल्लीतल्या कालच्या हिंसक आंदोलनानंतर (Delhi violence) आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.  

Jan 27, 2021, 08:19 AM IST

31 डिसेंबरला घराबाहेर पडण्याआधी हे नियम वाचा, अन्यथा पडेल महागात

31 डिसेंबर यंदा घरातच साजरा करा अशी सूचना 

Dec 29, 2020, 09:22 AM IST

केंद्र सरकारने व्हिसावरील बंदी उठविली, पर्यटक वगळता सर्वांना प्रवासाची मुभा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसा (visa) बंदी हटवली आहे. 

Oct 22, 2020, 03:48 PM IST

Unlock-4च्या गाईडलाईन्सची घोषणा, पाहा काय सुरू होणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-4च्या गाईडलाईन्सची घोषणा केली आहे.

Aug 29, 2020, 09:25 PM IST

'कोरोना चाचण्यांची संख्या वाढू नये यासाठी गृहमंत्रालयाचा सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव'

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील परिस्थिती हाताळण्यापेक्षा प्रथम गुजरात, उत्तर प्रदेश आणि देशातील इतर राज्यांकडे लक्ष द्यावे. 

Aug 28, 2020, 01:02 PM IST

यंदाच्या वर्षी असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन, गृहमंत्रालयाकडून सूचना जाहीर

कोरोना व्हायरसच्या संकटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Jul 24, 2020, 06:00 PM IST

राजस्थानच्या फोन टॅपिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; गृहमंत्रालयाने मागितले रिपोर्ट

गृहमंत्रालयाची राजस्थानच्या राजकारणावर करडी नजर

Jul 19, 2020, 09:05 AM IST
Govt Sets up Team To Coordinate Probe Against Rajiv Gandhi Foundation,Indira Gandhi Trust Update PT7M11S

देशात लॉकडाऊन ४.० जाहीर होण्याची शक्यता, गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन

देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपतोय. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.  

May 16, 2020, 08:56 AM IST

भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठीच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल

प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की... 

May 11, 2020, 04:38 PM IST