home remedy for cough

खोकला-डोळ्यांची जळजळ, दिवाळीत दिसताहेत ही लक्षणे; आत्ताच करा 'हे' उपाय!

Side Effects Of Air Pollution: दिवाळीच्या दिवसांत आजारांच्या तक्रारीदेखील वाढतात. सर्दी, खोकलाबरोबरच श्वसनाचे विकारही वाढतात. अशावेळी काय करावं जाणून घ्या 

 

Nov 1, 2024, 01:32 PM IST

मिनिटांत गायब होईल कोरडा खोकला, करा 'हा' घरगुती उपाय

Dry Cough Home Remedies: तुम्ही चहा किंवा गरम पाण्यात मध मिसळून पिऊ शकता. हळदीमध्ये सूज, बॅक्टेरियाविरोधी, अॅण्टीवायरसचे गुण असतात. यामुळे सुका खोकला दूर होण्यास मदत होते. दुधामध्ये टाकून हळदीचे सेवन केल्यास चांगला परिणाम जाणवतो. आलं हे अॅण्टी बॅक्टेरीयल आणि इन्फ्लेमेटरी असते. यामुळे सुक्या खोकल्यापासून दिलासा मिळतो. तुम्ही आल्याच्या चहामध्ये मध टाकून पिऊ शकता. यामुळे सुका खोकला मुळापासून दूर होईल.

Nov 1, 2023, 06:35 PM IST