देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावे?
Vastu Tips in Marathi : प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?
Mar 10, 2024, 05:34 PM ISTदेवघराची 'या' वेळेत करा साफ-सफाई, पैशाची बरकत !
Cleaning Home Temple : घरातील मंदिराची स्वच्छता करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर रस्त्यावर येण्यास वेळ लागणार नाही. घराच्या मंदिराच्या स्वच्छतेचे नियम: घरात सुख, संपत्ती आणि समृद्धी येण्यासाठी व्यक्ती देवाची पूजा करतो. घरात देवघर असते, जेणेकरुन त्याची घरी पूजा करता येईल. पण तुम्हाला माहित आहे का की मंदिराच्या स्वच्छतेसाठी काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत.
Jun 18, 2023, 02:17 PM ISTघरात देव्हारा असेल तर या ९ गोष्टींकडे खास लक्ष द्या!
अनेकांची देवावर श्रद्धा असते. त्यामुळे ते मंदिरात जाणे पसंत करतात. मात्र, प्रत्येक वेळी मंदिरात जाणे होत नाही. त्यामुळे अनेकांच्या घरात मंदिर किंवा देव्हारा असतो. पूजा-पाठ केल्याने मनाला शांती मिळते. सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी अनेक जण घरात मंदिर ठेवतात.
Mar 3, 2016, 10:58 AM IST