महिलांसाठी वरदान आहेत 'या' तपकिरी रंगाच्या बिया; पण सेवन कसे करावे; संपूर्ण माहिती जाणून घ्या
How To Eat Flax Seeds: आळशीच्या बिया या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. मात्र, या बियांचे सेवन कसे करावे जाणून घ्या.
Jul 30, 2024, 12:37 PM IST
महिलांच्या चिडचिडेपणाला हार्मोनल बदल कारणीभूत? कसे ओळखायचे?
Women Hormonal Imbalance: हार्मोन्सचे प्रमाण वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. ज्याचा परिणाम शरीरावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो. हार्मोन्स असंतुलित असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, पाठीच्या खालच्या भागात दुखू लागते. तसेच त्वचेच्या समस्या, केस गळणे, अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता समस्या, झोप न लागणे अशी लक्षणे दिसतात.खाण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील हार्मोनल असंतुलनाचे एक प्रमुख कारण आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, रिफाइंड पिठापासून बनवलेल्या गोष्टी, रिफाइंड तेलाचा जास्त वापर करु नये.
Jan 30, 2024, 08:05 PM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTकमी वयात जर डोक्यावर पांढरा केस दिसला तर... काय कराल उपाय?
तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होत असतील तर आताच सोडा या वाईट सवयी!
Sep 10, 2022, 11:20 AM IST