Weekly Numerology : 'या' मूलांक असलेल्या लोकांना होणार धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Feb 4, 2024, 12:53 PM IST12 वर्षांनंतर बनणार राजलक्षण राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा
Rajlakshan Rajyog: ज्योतिष शास्त्रात हा योग अतिशय खास, महत्त्वाचा आणि शक्तिशाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो, तो राजाप्रमाणे आयुष्य जगतो.
Jan 30, 2024, 09:22 AM ISTWeekly Numerology : या आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Jan 28, 2024, 05:15 PM ISTBudh Gochar 2024 : 'या' राशींचं नशीब 1 फेब्रुवारीपासून चमकणार! ग्रहांचा राजकुमार बुध करणार मालामाल
Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध आणि बुद्धीचा कारक लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लोकांना करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे.
Jan 24, 2024, 06:52 AM IST
Kendra Trikon Rajyog: गुरुच्या गोचरमुळे तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशीचं चमकणार नशीब
Kendra Trikon Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार केंद्र त्रिकोण राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. काही राशींच्या व्यक्तींसाठी हा राजयोग फार महत्त्वाचा मानला जातो. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या काळात प्रचंड लाभ होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Jan 23, 2024, 07:18 AM ISTShani Uday : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव कुंभ राशीत होणार उदय! 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ
Shani Uday 2024 : शनिदेवाचा उदय तब्बल 30 वर्षांनंतर मार्चमध्ये कुंभ राशीत होणार असून ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Jan 19, 2024, 02:48 PM ISTNavpancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध व गुरुमुळे नवपंचम राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह लाभच लाभ
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषानुसार गुरु आणि बुध यांच्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार असून करिअरमध्ये प्रगती होणार आहे.
Jan 15, 2024, 07:34 AM ISTMangal Shukra Yuti 2024 : 10 वर्षांनंतर मकर राशीत शुक्र - मंगळाची युती! 'या' राशींच्या लोकांना मिळणार कुबेरचा खजिना
Mangal Shukra Yuti : लवकरच नवीन वर्षात मकर राशीत मंगळ आणि शुक्राच मिलन होणार आहे. या मिलनातून अतिशय शुभ असा परिणाम काही राशींवर होणार आहे. या लोकांना कुबेराचा खजिना गवसणार आहे.
Jan 8, 2024, 02:47 PM IST
Rahu Nakshatra: राहूने केलं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
Rahu In Revati Nakshatra: राहू ग्रहाने नक्षत्र बदललं असून रेवती नक्षत्राच्या तिसर्या चरणात प्रवेश केलाय. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो.
Jan 3, 2024, 07:27 AM ISTKendra Yog: शनी-शुक्राने बनवला केंद्र राजयोग; 'या' राशींना मिळणार लाभाची संधी
Kendra Yog 2024: राजयोगाच्या निर्मितीनुळे शनी आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून केंद्र भागात असणार आहेत. अशा स्थितीत काही राशींना नवीन वर्षात विशेष लाभ मिळू शकणार आहे.
Jan 2, 2024, 09:14 AM ISTGrah Gochar 2024 : जानेवारीत 'या' 3 राशीच्या लोकांना लागेल लॉटरी, 2 ग्रहांच्या आशिर्वादाने व्हाल मालामाल
Sun-Mars Transit 2024 : नवीन वर्ष सुरू झाले आहे. अशा स्थितीत अनेक मोठे ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या हालचाली बदलतील आणि सर्व 12 राशींवर परिणाम करतील. जानेवारी 2024 मध्ये सूर्य आणि मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोक भाग्यवान ठरणार आहेत.
Jan 1, 2024, 12:41 PM ISTRajyog 2024: येत्या वर्षात बनणार 'महा राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पैसा येण्याची शक्यता
Biggest Rajyog In 2024: राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. यावेळी काहींना आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. तर काही व्यक्तींना भरपूर आर्थिक फायदा मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Dec 28, 2023, 09:14 AM ISTShukra Gochar: शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींना धनलाभ होण्याचे योग
Shukra Gochar In Scorpio: शुक्र हा आकर्षण, भौतिक सुख, सौंदर्य, विवाह, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकणार आहे.
Dec 27, 2023, 10:44 AM ISTNavpancham Rajyog: 12 वर्षांनी गुरु-सूर्य बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Navpancham Rajyog: तब्बल 12 वर्षांनंतर नवपंचम राजयोग तयार होणार आहे. नवपंचम राजयोग तयार झाल्यामुळे त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल.
Dec 24, 2023, 07:14 AM ISTPisces Horoscope 2024 : मीन राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य
Pisces Yearly Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष मीन राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.
Dec 23, 2023, 03:05 PM IST