horoscope 2024

Budh Vakri: बुधाची वक्री चाल 'या' राशींसाठी ठरणार लकी; कामामध्ये यश मिळण्याची शक्यता

Mercury Gochar In Scorpio: बुधाच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी आहेत ज्यांना या काळात नवीन नोकरी मिळू शकणार आहे. यासोबत नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे.

Dec 23, 2023, 09:13 AM IST

Aquarius Horoscope 2024 : कुंभ राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Aquarius Yearly Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष कुंभ राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 21, 2023, 02:04 PM IST

Saturn-Venus Yuti: नव्या वर्षात शनी-शुक्राची युती देणार लाभ; 'या' राशींना पद-पैसा मिळण्याची शक्यता

Saturn And Venus Conjunction 2024: 2004 वर्षात 7 मार्च रोजी सकाळी 10:55 वाजता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. 

Dec 21, 2023, 10:55 AM IST

Budh Uday: 6 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता

Budh Uday In Dhanu: बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. येत्या 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. 

Dec 21, 2023, 09:40 AM IST

Capricorn Horoscope 2024 : मकर राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Capricorn Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष मकर राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 20, 2023, 09:12 AM IST

Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी 'जडत्व योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसान

Jadatva Yog : ग्रह मंडलाची ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी राहू या ग्रहांचं नवीन वर्षात 2024 मध्ये धोकादायक योग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणार आहे. 

 

 

Dec 20, 2023, 08:35 AM IST

Sagittarius Horoscope 2024 : धनु राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Sagittarius Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष धनु राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 19, 2023, 10:32 AM IST

Scorpio Horoscope 2024 : वृश्चिक राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Scorpio Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 17, 2023, 07:48 PM IST

Shani Dev 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव तयार करणार केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' 3 राशींना 2024 मध्ये पैसाच पैसा

Kendra Trikon Rajyoga 2024 : कुंडलीमध्ये शनिदेवाच्या कृपेने केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत भाग्यशाली मानलं जातं. या राजयोगामुळे अनेक फायदे होतात. 

Dec 17, 2023, 02:36 PM IST

Angarak Yog: राहू-मंगळाच्या युतीने बनणार अशुभ अंगारक योग; 'या' राशींना काळजी घेण्याचं आवाहन

Angarak Yog In Meen: ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये राहू मीन राशीत असणार आहे. 23 एप्रिल 2024 रोजी मंगळ देखील या राशीत प्रवेश करणार असून अंगारक योग तयार होतोय.

Dec 17, 2023, 10:34 AM IST

Libra Horoscope 2024 : तूळ राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Libra Yearly Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष तूळ राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 16, 2023, 02:52 PM IST

Samsaptak Rajyog: वर्षाच्या अखेरीस बनतोय समसप्तक राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Samsaptak Rajyog: गुरू आणि शुक्र समोरासमोर आल्याने समसप्तक योग तयार होणार आहे. यावेळी हा योग अत्यंत शुभ मानला जातो. हा योग तयार झाल्यामुळे नवीन वर्षात काही राशीच्यांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. 

Dec 15, 2023, 07:25 AM IST

Budh Vakri: ग्रहांचा राजकुमार बुध झाला वक्री; 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी मिळण्याची शक्यता

Mercury Vakri In Scorpio: ग्रहांचा राजकुमार बुध वक्री झाला आहे. बुध ग्रहाच्या या वक्रीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.

Dec 14, 2023, 10:51 AM IST

Shukra-Rahu Yuti: 1 वर्षानंतर शुक्र-राहूची होणार युती; 'या' राशींच्या घरी भरपूर पैसा येण्याची शक्यता

Shukra And Rahu Yuti: शुक्र आणि राहुच्या संयोगाने काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. अशा स्थितीत काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे.

Dec 14, 2023, 07:39 AM IST

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा. 

Dec 13, 2023, 07:27 PM IST