horoscope 2024

Shani Shatabhisha Nakshatra: अवघ्या काही तासांत शनी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना मिळणार अपार पैसा

Shani In Shatabhisha Nakshatra: 24 नोव्हेंबरला शनी देवाने शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी शतभिषा नक्षत्र 24 वे आहे. 

Nov 22, 2023, 11:03 AM IST

Shani Vakri: 2024 मध्ये शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Shani Retrograde 2024:  कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते. 29 जून 2024 रोजी शनि वक्री होणार आहे आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या स्थितीत राहील. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे

Nov 20, 2023, 10:40 AM IST

Surya Transit: सूर्याच्या गोचरमुळे 'या' राशींच्या वाढणार बँक बॅलन्स; नोकरी, पैशाची गणितं सुटणार

Surya Dev Transit In Dhanu Zodiac: डिसेंबर महिन्यात सूर्य देव गोचर करणार आहेत. यावेळी सूर्य देव धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचा मान-प्रतिष्ठा वाढू शकणार आहे. 

Nov 10, 2023, 10:19 AM IST

Guru Margi: वर्षाच्या अखेरीस गुरु होणार मार्गस्थ; 2024 मध्ये 'या' राशींचं नशीब उजळणार

Guru Margi In Mesh: बृहस्पति मेष राशीत मार्गस्थ होणार असल्याने नवीन वर्ष 2024 अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद आणू शकणार आहे. बृहस्पति मार्गी असल्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणाम होतो.

Nov 10, 2023, 07:12 AM IST

Malavya Rajyog: दिवाळीनंतर शुक्र गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Malavya Rajyog: 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.

Nov 9, 2023, 09:30 AM IST

Budh Vakri: डिसेंबर महिन्यात बुध ग्रह होणार वक्री; 'या' राशी होणार मालामाल, व्यवसाय राहील नफ्यात

Budh Vakri In Scorpio: बुध ग्रह 28 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. अशा स्थितीत बुध ग्रहाच्या वक्री गतीचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Nov 8, 2023, 07:46 AM IST

Kendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस

Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Nov 8, 2023, 05:55 AM IST

Shani Asta 2024 : नवीन वर्ष 2024 ची सुरुवात 'या' राशीच्या लोकांसाठी घातक, शनिदेव अस्तामुळे आयुष्यात मोठी उलथापालथ

Shani Asta 2024 : नवीन वर्षाची सुरुवात काही राशींच्या लोकांसाठी हानीकारक ठरणार आहे. शनि अस्तामुळे काही लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. कुठल्या राशींसाठी तो घातक ठरणार आहे जाणून घ्या. 

Nov 5, 2023, 02:33 AM IST

Guru Margi: नवीन वर्षात गुरु ग्रह होणार मार्गस्थ; 'या' राशींना मिळेल पैसाच पैसा

Guru Margi 2024: गुरुच्या मार्गस्थ चालीमुळे काही लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहेत.

Nov 1, 2023, 08:49 AM IST

Shani Uday: 2024 मध्ये शनी देवांचा होणार उदय; 'या' राशींच्या हाती येईल बक्कळ पैसा

Shani Dev Rise 2024: न्याय देणारे शनिदेव मार्च 2024 मध्ये उदयाला येणार आहेत. शनी देवाच्या उदयाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. यावेळी काही राशी अशा आहेत.

Oct 31, 2023, 10:35 AM IST

Gajlaxmi Rajyog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार गजलक्ष्मी राजयोग; गुरुच्या कृपेने 'या' राशी होणार कोट्याधीश

Gajlaxmi Rajyog: 31 डिसेंबर रोजी गुरु वक्री स्थितीतून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Oct 31, 2023, 08:07 AM IST

Shani Asta 2024 : 'या' राशीच्या लोकांनी 2024 च्या सुरुवातीला राहवं सतर्क, शनिदेवाचा कहरमुळे धनहानीसोबत करिअरवर प्रभाव

Shani Asta 2024 : नवीन वर्षाच्या सुरुवातीला शनि अस्तामुळे काही राशीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. कोणत्या राशीने राहवं सावधान जाणून घेऊयात. 

Oct 28, 2023, 11:08 PM IST

Shani Margi: 2024 चे पहिले 3 महिने या राशींवर असणार शनिदेवाची विशेष कृपा, अचानक मिळणार पैसे

Shani Planet Margi: शनी देव मार्गस्थ झाल्यामुळे 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी वर्ष 2024 चं पहिले 3 महिने फायदेशीर ठरू शकतात. या काळात या राशींना कामाच्या ठिकाणी भरपूर पैसे मिळणार आहेत.

Oct 25, 2023, 09:38 AM IST

Shani Gochar: पुढच्या वर्षी शनी देव बनवणार धन राजयोग; 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Shani Gochar 2024: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून 2023 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. या वर्षी अनेक शुभ आणि राजयोग निर्माण होणार आहेत. यामध्ये खास शनीदेव एक राजयोग तयार करणार असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. 

Oct 24, 2023, 09:14 AM IST

Horoscope 2024 : नववर्ष 2024 मध्ये 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश

Horoscope 2024 : हे वर्ष सरल्याला अवघ्ये अडीच महिने बाकी आहे. येणार नवीन वर्ष आपल्यासाठी कसं असेल. आर्थिकदृष्ट्या ते कोणासाठी लकी ठरणार आहे, जाणून घ्या. 

Oct 18, 2023, 05:16 PM IST