horoscope

Mangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण

Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे. 

Oct 3, 2023, 04:43 AM IST

आज संकष्टी चतुर्थी! तिथी, शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय

Sankashti Chaturthi 2023 : वर्षाला 12 संकष्टी व्रत येतं असतं, भाद्रपद महिन्यातील संकष्टी आज असून राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे. 

Oct 2, 2023, 05:35 AM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र गोचरमुळे 'या' राशींचा गोल्डन टाइम; तर 'या' लोकांवर आर्थिक संकट

Venus Transit 2023 : शुक्रदेव सिंह राशीत गोचर केल्यामुळे पुढील 40 दिवस काही राशींसाठी दिवाळी असणार आहे. मात्र काही राशींना आर्थिक फटकादेखील बसणार आहे. तुमच्यासोबत काय होणार आहे जाणून घ्या. 

Oct 2, 2023, 05:11 AM IST

Horoscope Money Weekly : शुक्र, मंगळ गोचरमुळे 'या' राशी ठरणार भाग्यवान, हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी जाणून घ्या

Weekly Career Horoscope 2 october to 8 october 2023 : बुध गोचरनंतर शुक्र आणि मंगळ गोचरमुळे काही राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसात प्रगतीसोबत धनलाभाचे योग आहेत. तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या. 

Oct 2, 2023, 04:00 AM IST

Mahabhagya Yoga : 'या' राशींत तयार होणार महाभाग्य योग! माता लक्ष्मी करणार धनवर्षाव

Mahabhagya Yoga : लवकरच काही राशींच्या कुंडलीत महाभाग्य योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींवर धनवर्षावर होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

 

Oct 1, 2023, 08:14 AM IST

Budhaditya Rajyog : बुध सूर्याच्या युतीने तयार झाला बुधादित्य राजयोग! 1 आक्टोबरपासून 'या' राशींचे बँक बॅलेन्स वाढणार

Budhaditya Rajyog : कन्या राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होतो आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीने काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. 

Sep 30, 2023, 02:48 PM IST

Horoscope October 2023 : ऑक्टोबरमध्ये राहू-केतूसह 6 ग्रहांचं संक्रमण, 'या' 5 राशींचं नशीब उजळेल, 12 राशींसाठी हा महिना कसा राहील?

Monthly October Horoscope 2023 : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी कसा असेल ऑक्टोबर महिना जाणून घ्या.

Sep 30, 2023, 09:44 AM IST

ध्रुव योगामुळे 5 राशींवर शनिदेवाची कृपा, घरात असणार लक्ष्मीचा वास

Shani Shubh Yog : शनिवार हा शनिदेवाची पूजा करण्याचा दिवस असून पंचांगानुसार ध्रुव योग जुळून आला आहे. त्यामुळे 5 राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. या लोकांना धनलाभ होणार आहे. 

Sep 30, 2023, 08:52 AM IST

Guru Chandal Yog: लवकरच संपणार गुरु चांडाळ योग; 'या' राशींच्या व्यक्तींचे सुरु होणार अच्छे दिन

Guru Chandal Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑक्टोबर रोजी मायावी ग्रह राहू आपली राशी बदलणार आहे. यावेळी राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत 30 ऑक्टोबरपासून मेष राशीत गुरु चांडाल योग संपणार आहे. .

Sep 28, 2023, 01:05 PM IST

Sukarma Yoga : सुकर्मा योगामुळे 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Mangal Gochar And Sukarma yoga : मंगळ गोचर आणि सुकर्मा योगामुळे 5 राशींचे भाग्य बदलणार असून त्यांना धनलाभ होणार आहे. जाणून घ्या यात तुमची रास आहे का?

Sep 26, 2023, 01:43 PM IST

देवघरात 'या' 3 मूर्ती चुकूनही ठेवू नका! अन्यथा कोसळणार आर्थिक संकट

Vastu Tips House Temple : पितृपक्ष पंधरवडा 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. घरामध्ये पितरांच्या मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नये, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पण देवघरात 3 मूर्ती चुकूनही ठेवू नका असंही सांगितलं आहे. जर तुम्ही या तुम्ही ठेवल्यास घरावर आर्थिक संकट कोसळू शकतं.  

Sep 25, 2023, 02:25 PM IST

Shani Gochar : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांवर होणार महाधनलाभ! शनिदेव देणार बक्कळ पैसा

Saturn Transit 2023 : न्याय आणि कर्म देवता शनिदेव हा सर्वात संथ गतीने संक्रमण करत असतो. तो अडीच वर्ष एका राशीत विराजमान असतो. 2025 पर्यंत तो काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Sep 25, 2023, 10:04 AM IST

Grah Lakshmi Yoga : 'या' राशीत तयार होणार 'ग्रह लक्ष्मी योग'! ही लोक होणार प्रंचड श्रीमंत

Grah Lakshmi Yoga : ग्रह गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ असे योग तयार होत असतात. अशातच येत्या काही दिवसांमध्ये काही राशींमध्ये ग्रह लक्ष्मी योग तयार होणार आहे. 

Sep 25, 2023, 05:30 AM IST

Horoscope Money Weekly : 25 ते 01 ऑक्टोबर : हा आठवडा 'या' लोकांना धनलाभासोबत मान सन्मान मिळवून देणारा

Weekly Career Horoscope 25 september to 1 october 2023 : सप्टेंबरचा हा आठवडा काही लोकांसाठी आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत प्रगती घेऊन आला आहे. जाणून तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल.

Sep 24, 2023, 10:40 PM IST

Eye Blinking : उजवा की डावा, कोणता डोळा फडफडणे असते शुभ?

Eye Blinking :  समुद्रशास्त्रानुसार डोळा फडफडणे हे तुम्हाला भविष्यातील शुभ आणि अशुभ घटनेचे संकेत देत असतात. पण कुठला डोळा फडफडणे स्त्री आणि पुरुषांसाठी शुभ असतो ते जाणून घेऊयात. 

Sep 24, 2023, 11:38 AM IST