धक्कादायक! खासगी रुग्णालयात अग्नितांडव, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू
मृतांचा आकडा वाढण्याची भीती, पाहा आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
Aug 1, 2022, 04:59 PM ISTVIDEO | अहमदनगरमधील दुर्घटनेवर भारती पवार यांची प्रतिक्रिया
Bharati Pawar Statement On Nagar District Hospital Fire
Nov 6, 2021, 08:20 PM ISTराज्यात पुन्हा हॉस्पिटला आग : आगीत चार रुग्णांचा होरपळून मृत्यू, 5 लाखांची मदत जाहीर
Fire In Thane Hospital - प्राइम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये काल रात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली. 20 पैकी 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. या सर्व रुग्णांना वेळीच रुग्णालयाबाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान गुदमरल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला.
Apr 28, 2021, 08:32 AM ISTभंडारा रुग्णालय दुर्घटना प्रकरणावर काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे
Mumbai Health Minister Rajesh Tope On Bhandar Hospital Fire
Feb 10, 2021, 01:05 PM ISTभंडारा । दुर्घटना : तिने बाळाला काल संध्याकाळी शेवटचं पाहिलं
Bhandara,Bhujapur,Bohre Family Lost Their Child In Hospital Fire
Jan 9, 2021, 09:50 PM ISTभंडारा | अनेक आईंनी गमवलं आपलं बाळ
Bhandara Parents Who Lost Their Babys In Hospital Fire At New Born Care Unit
Jan 9, 2021, 11:40 AM ISTकोलकतातील दोघा डॉक्टरांना अटक
कोलकतातील एएमआरआय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगप्रकरणी रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. या रुग्णालयात ९ डिसेंबर २०११ रोजी आग लागून ९० जणांचा मृत्यू झाला होता.
Jan 27, 2012, 02:40 PM ISTहॉस्पिटलच्या आगीनंतरही सरकार उदासिन
कोलकत्त्यात हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत अनेकांचा बळी घेतला मात्र राज्यातील हॉस्पिटल्सनी अजूनही या पासून धडा शिकला नाही आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय हॉस्पिटल, आणि कलेक्टर ऑफिसमध्ये आग लागल्यास विझवण्याची यंत्रणाच धूळ खात पडली आहे.
Dec 22, 2011, 05:01 AM IST