चिमुरडीच्या मृत्युनंतर नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड
भाजलेल्या एका 3 वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे.
Apr 30, 2018, 02:23 PM ISTऔरंगाबाद | माणिक रूग्णालयात आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 12:29 PM ISTअण्णा हजारेंची तब्येत खालावली, रुग्णालयात जायला नकार
लोकपाल, लोकायुक्त आणि शेतमालाला हमीभावाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंची तब्येत खालावली आहे.
Mar 28, 2018, 10:03 PM ISTडॉक्टर गैरहजर असल्याने गर्भवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
महापालिका रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं गर्भवती महिलेला दुस-या रुग्णालयात हलवावं लागलं.
Mar 26, 2018, 12:17 AM ISTVIDEO: रुग्णालयात वीज नसताना डॉक्टरांनी केलं टॉर्चच्या सहाय्याने ऑपरेशन
वीज पूरवठा नसला तर अनेक काम रखडली जातात. मग ते सरकारी कार्यालय असो किंवा इतर कुठलं. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
Mar 19, 2018, 11:17 PM ISTआणखी एक सेलिब्रिटी हॉस्पीटलमध्ये, 'या' आजाराने त्रस्त
बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक आजाराशी लढतायत. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलयं. या आजाराला 'सायलेंट किलर'म्हटले जाते.
Mar 15, 2018, 08:33 AM ISTमरणाला टेकलेल्या महिलेवर अघोरी उपाय, मंगेशकर रुग्णालयात घडला प्रकार
पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घडलेला एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झालाय.
Mar 13, 2018, 04:22 PM ISTमुंबई | मनोहर पर्रिकर तपासणीसाठी मुंबईत दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 05:52 PM ISTचेन्नई: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन अपोलो रूग्णालयात दाखल
प्रकृती अचनाक बिघडल्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mar 3, 2018, 01:00 PM IST'देशातले 93 टक्के लोक डॉक्टर आणि रुग्णालयांवर विश्वास ठेवत नाहीत'
देशातील 93 टक्के लोक डॉक्टर आणि रुग्णालयावर विश्वास ठेवत नाहीत याबाबतची खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलीय.
Feb 26, 2018, 02:23 PM ISTमनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 11:14 AM ISTपुणे : डीएसके पोलीस चौकशीला सामोरे जाऊ शकतात, ससूनचा अहवाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 23, 2018, 01:59 PM ISTपुणे : डीएसके रुग्णालयात राहणार की कोठडीत?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 23, 2018, 01:41 PM ISTलग्नमंडपात बैल घुसल्याने १२ जण जखमी
धक्कादायक बातमी मनमाडमधून. लग्नमंडपात लग्नाची लगबग सुरू असताना अचानक एक बैल घुसला. बैलानं धुमाकूळ घालत १० ते १२ वऱ्हाडींना जखमी केलंय.
Feb 20, 2018, 03:57 PM IST