सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 27, 2017, 07:10 PM ISTनाशिकमध्ये रिक्षातच महिलेची प्रसुती
नाशिक महानगरपालिका रुग्णालयांची अनास्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
Oct 23, 2017, 10:25 PM ISTसायन रुग्णालय गिनीज बुकात, साडेपाच किलो ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबईतल्या सायन रुग्णालयाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
Oct 6, 2017, 10:49 PM ISTसायन रुग्णालय गिनीज बुकात, साडेपाच किलो ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 06:44 PM ISTआसाममध्ये २२ तासात ७ नवजात बालके दगावली
फखरुद्दीन अली अहमद हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला.
Oct 6, 2017, 11:32 AM ISTएलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा
एका आरोपीने डॉक्टरांच्या कपाळावर अंक लिहिण्याचा प्रयत्न केला.
Oct 1, 2017, 08:52 AM ISTइनक्युबेटरमध्ये बालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल
पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इनक्युबेटरने पेट घेतल्याने जखमी झालेल्या नवजात बालकाचा मृत्यू झालाय.
Sep 28, 2017, 04:03 PM ISTदोन दिवसाच्या बालकाचं रुग्णालयातून अपहरण
बुरखाधारी महिलेनं दोन दिवसाच्या बालकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्याच्या खामगाव उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सुमय्या बी. नावाच्या महिलेने दोन दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि बाळंतिण यांना रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर पाचमध्ये ठेवण्यात आलं.
Sep 27, 2017, 12:04 PM ISTअभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून सुट्टी!
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आलाय.
Aug 9, 2017, 09:12 PM ISTमेधा पाटकर यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात केलं दाखल
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलंय. गेल्या १० दिवसापासून मेधाताई मध्यप्रदेशात चिखलदा गावात उपोषणाला बसल्या आहेत.
Aug 8, 2017, 02:16 PM ISTनाशिकच्या झाकीर हुसैन हॉस्पिटलचा रियालिटी चेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 05:05 PM ISTअलिबाग जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा
रायगडमधील गोरगरीब रूग्णांना आता सिटीस्कॅनच्या सुविधेसाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागणार नाही. अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध झाली आहे.
Jul 20, 2017, 10:42 PM ISTहरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल
बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयीला सध्या लंडनच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Jul 15, 2017, 05:52 PM IST