hour

रूग्णांना तासभरात उपचार मिळण्यासाठी 'इमर्जन्सी रुम'ची सुविधा

वोक्हार्ट रूग्णालयात रूग्णांसाठी 'इमरर्जन्सी रूम'ची सुविधा 

Jun 22, 2020, 10:43 PM IST

हत्या झालेल्या २ शिवसैनिकांवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

 थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

Apr 8, 2018, 08:18 PM IST

हत्या केलेल्या २ शिवसैनिकांवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 8, 2018, 08:18 PM IST

मध्य रेल्वेवर तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉग

मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम दहा जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर तब्बल १८ तास परिणाम होणार आहे. 

Jan 8, 2016, 10:16 AM IST

विधानसभेत अश्लील क्लिप पाहताना आमदार कॅमेऱ्यात कैद

ओरिसा विधानसभेत एक आमदार पॉर्न पाहतांना कॅमेऱ्यात कैद झाला. एका स्थानिक टीव्ही चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार, प्रश्नोत्तराच्या तासात हा आमदार आपल्या स्मार्टफोनवर पॉर्नचित्रपट पाहत होता. 

Dec 15, 2015, 04:13 PM IST

एका तासात 3 हजार किलोमीटर धावणारी रेल्वे

एक अशी रेल्वे असेल, ज्या रेल्वेने तुम्ही तासाला तीन हजार किलोमीटर प्रवास करू शकतात. हा रेल्वेने प्रवास कसा असेल, याची कल्पना आता तरी करता येईल. कारण चीनच्या एका संशोधकाने आपल्या भविष्यासाठी ही योजना तयार केली आहे.

May 9, 2014, 12:16 PM IST