household

चार बायका, दोन-दोन गर्लफ्रेंड.... या व्यक्तीच्या डोक्यात 54 मुलांचा बाप होण्याची सनक; काय आहे प्रकार?

Japanese Man Wants To Create History:  36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?

Oct 18, 2024, 12:16 PM IST

सुना सासरच्या वस्तू मोडीत काढतात पण हिनं तर...

लहान-मोठ्या घरांची सजावट इतकी उत्तम असते की अनेक जण बघतच राहतात, असे चित्र शहरांमध्ये पाहायला मिळते. काही लोक बाल्कनी आणि गच्चीवर छोटेसे बगीचेही करतात. वर म्हटल्याप्रमाणे या महिलेने घरात पडलेल्या रद्दीच्या वस्तू गोळा केल्या आणि त्यांचा अशा प्रकारे वापर केला, की त्या वस्तू पाहताच तुम्हाला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणरा नाही. या महिलेने 26 वर्षीय जुन्या स्कूटरला नवा लूक कसा दिला? हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेलच. 

Oct 29, 2022, 12:50 PM IST

कतरीना संसाराला लागली, घरातील व्हिडीओ व्हायरल

कतरिना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

Jan 10, 2022, 12:10 PM IST

LPG सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे आता लगेच कळणार... फक्त ही Trick वापरा

आम्ही तुम्हाला सांगणार असलेली पद्धत केवळ सोपीच नाही तर तुम्हाला अचूक परिणाम देईल.

Aug 17, 2021, 07:59 AM IST

बायकोला घरकामात मदत न करणारे पुरुषच जास्त कमाई करतात; संशोधन अहवाल प्रसिद्ध

घरकाम करण्यात बहुतांश महिला पुढे असल्याचे दिसून आले आहे. मात्र घरकाम करणाऱ्या पुरुषांबाबत एक वेगळेच संशोधन पुढे आले आहे.

Jun 27, 2021, 09:24 PM IST

'सौभाग्य योजने'चा ४ कोटी जनतेला होणारा हा फायदा

देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेअंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार 

Sep 25, 2017, 08:24 PM IST