housing loan interest

3 टक्क्यांनी मिळणार Home Loan! मोदी सरकारचा 60,000 कोटींचा मेगा प्लॅन

Modi Govt Home Loan Interest: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भातील संकेत ऑगस्ट महिन्यातील आपल्या एका भाषणामध्ये दिले होते. आता लवकरच या योजनेची घोषणा केली जाणार असून बँकाही कामाला लागल्या आहेत.

Sep 26, 2023, 08:21 AM IST