how much richa chaddha earns

newly wed couple रिचा चड्ढा आणि अली फजल यांची एकत्र संपत्ती किती आहे? जाणून घ्या...

सध्या रिचा चड्ढा आणि अली फजल काय करतायत? तसेच त्यांची संपत्ती किती असे अनेक कुतूहलाचे प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना पडतायत.  2012 मध्ये अली आणि रिचा 'फुक्रे' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रिचा आणि अलीची प्रेमकहाणी सुरू झाली आहे. 

Oct 22, 2022, 06:14 PM IST