how much weight can you lose by water fasting

जिम, डाएट नाही तर 'या' डाएटच्या प्रकाराने 13 किलो वजन 21 दिवसांत केलं कमी, नक्की प्रकार काय?

Real Weight Loss : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडले जातात. पण चक्क पाणी पिऊन वजन कमी कसं होतं? हे समजून घेणे महत्त्वाचं आहे.  Water Fasting कसं फॉलो कराल. 

Jul 8, 2024, 03:24 PM IST