झोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा?
Health News : मोबाईल शाप की वरदान यावर नेहमीच चर्चा होत असते. चांगल्या कामासाठी वापर केला तर मोबाईल वरदान आहे. पण अतिरेक केला तर मात्र तो शाप ठरु शकतो. मोबाईलच्या अतिवापराचे माणसाच्या आरोग्यवरही परिणाम होऊ शकतात.
Mar 26, 2024, 08:08 PM ISTSleep Problem: खूप थकूनही रात्री झोपताना त्रास होतोय तर हा उपाय तुम्ही करायलाच हवा
रात्री न झोपल्यामुळे पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो, आपली चिडचिड वाढते, आपला मूड खराब होतो काही काम करू शकत नाही कामात लक्ष लागत नाही एकूणच सर्व दिवस खराब होऊन जातो
Dec 18, 2022, 10:00 AM IST