how to silence unknown callers on iphone

WhatsApp Spam Calls: स्पॅम कॉल्समुळे तुम्हीही आहात त्रस्त? मग 'हे' फीचर एकदा वापरा

WhatsApp Spam Call Features: तुम्ही कामात, मीटींगमध्ये किंवा प्रवासात झोपले असताना नेमकं तेव्हाच Unknown calll किंवा spam call येतो.  तेव्हा संताप शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अशावेळी तुम्ही काय कराला पाहिजे ते जाणून घ्या... 

Mar 6, 2023, 02:58 PM IST