ऑनलाइन शॉपिंग करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बसेल लाखोंचा गंडा
Online Shopping Scam: तुम्हाला कोणता संशयित मेसेज आला असेल ज्यामध्ये तुम्हाला खूप काही ऑफर्स दिल्या असतील तर त्याबद्दल काळजी घ्या. तुमचे खाते रिकामे करण्यासाठी अशा फॉरवर्ड केलेल्या लिंक्स पुरेशा आहेत.
अशा मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते. ज्यावर क्लिक केल्यावर ते तुम्हाला फेक पेजवर घेऊन जाते. मग तुम्ही स्कॅमरच्या सापळ्यात अडकता आणि पेमेंट करता आणि तुमची फसवणूक होते.