hruta durgule

ऋता दुर्गुळेची नवऱ्यासह युरोप ट्रीप, पाहा खास फोटो

ऋता ही तिच्या नवऱ्यासोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

Apr 7, 2024, 10:19 PM IST

'मैत्री, प्रेम आणि स्वप्नं...', कसा आहे ‘कन्नी’चा ट्रेलर? एकदा पाहाच

Kanni Marathi Movie Trailer: हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत या दोघांची केमिस्ट्री आणि आयुष्यात मैत्री किती महत्त्वाची असते या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 

Feb 29, 2024, 10:22 AM IST

हृता दुर्गुळे कशी पाहते तिच्या 'नवरोबा'ची वाट, रॅप सॉन्ग एकदा पाहाच

Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या आगामी चित्रपटातील रॅप सॉन्ग तुम्ही पाहिलंत का? 

Feb 9, 2024, 01:25 PM IST

'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का

Hruta Durgule :  हृता दुर्गुळेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये तिच्याविषयी कशा किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीविषयी कशा कमेंट केल्या जातात ते सांगितलं. तिच्याविषयी केलेल्या कमेंट ऐकल्यानंतर हृताला मोठा धक्का बसला होता. 

Apr 14, 2023, 04:45 PM IST

Timepass 3 : समोर कोल्ड्रिंक आणि मागे मुसळधार पाऊस; तरीही हृता दुर्गुळेला फुटला घाम

दगडूचं पहिलं प्रेम काही त्याला मिळालं नाही. प्राजक्ता लेले म्हणजेच प्राजूसाठी दगडूने काय काय केलं, पण ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली. मग पुढे काय?

Nov 20, 2022, 11:36 AM IST

'एक बॉटल दोन ग्लास…', हृता दुर्गुळेचा पतीसाठी भन्नाट उखाणा

हृता दुर्गुळे कायम तिच्या खास अंदाजामुळे चर्चेत असते. आता देखील अनेकांच्या लाडकी हृता दुर्गुळेने घेतलेला उखाणा ठरतोय चर्चेचा विषय

 

Aug 29, 2022, 12:58 PM IST

लग्नानंतर Hruta Durgule ने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी

मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी हृता दुर्गुळे चाहत्यांना देणार आनंदाची बातमी 

 

Jun 1, 2022, 03:04 PM IST

हृता दुर्गेुळे हनिमूनला दिसली अनोख्या अंदाजात; कोण आहे अभिनेत्रीचा पती प्रतिक शाह?

लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही मनांची राणी हृता आता मिसेस हृता प्रतीक शाह म्हणून ओळखली जात आहे. 

May 26, 2022, 04:15 PM IST

सासरी मिळुदे तुला माहेराची माया...; लग्नमंडपात गहिवरली हृता, आईलाही अश्रू अनावर

विवाहसोहळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या हृतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. 

 

May 20, 2022, 12:54 PM IST
Marathi Actress Hruta Durgule Get Married Boyfriend Prateek Shah PT33S

लाखोंच्या मनावर राज्य करणारी हृता विवाहबंधनात; पाहा लग्नाचे पहिले Photo

सोशल मीडियावरही तिनं लग्नातील काही खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले. 

 

May 19, 2022, 10:36 AM IST

'मन उडू उडू झालं'मधील दीपूची मालिकेतून एक्झिट?...'या' कारणामुळे सोडली मालिका

'मन उडू उडू झालं' मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने या मालिकेला रामराम केला आहे.

 

May 2, 2022, 09:53 AM IST

'या' प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत हृता दुर्गुळेचा झाला साखरपुडा

 प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळेचा साखरपुडा

Dec 24, 2021, 08:57 PM IST