huband 0

पत्नीला माहीत नव्हते की पतीचे होते तिच्याच आईशी संबंध, असे झाले माहीत

 एक महिला जी आपल्या पतीला एकनिष्ठ मानत होती तिला अचानक अनेक वर्षांनंतर धक्का बसला आणि समजले की त्याचे आणि तिच्या आईचे शारीरिक संबंध आहे. हे सत्य समोर आल्यावर तिच्या पाय खालची जमीन सरकली. तिने सोशल मीडियावर हे सर्व पोस्ट करून लोकांचे मत मागितले, की तिने काय करायला हवे. 

Dec 2, 2015, 01:43 PM IST