कोरोना व्हायरस : साधर्म्य व्हायरस एका खवल्या मांजरात सापडल्याची खात्री पटली
चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार कुणी केला आणि हा व्हायरस कुणी बनवला यावरून जोरदार वाकयुद्ध सुरू आहे
Mar 27, 2020, 04:14 PM ISTबर्ड फ्लू संसर्गजन्य?
बर्ड फ्लू या आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रथमच माणसांकडून माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे.
Aug 20, 2013, 07:03 PM ISTमानवच सर्वाधिक बुद्धिमान का?
शास्त्रज्ञांना मानवाच्या बुद्धिमान होण्याचं कारण आता लक्षात आलं आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांना प्रोटिन्समध्ये असलेल्या डीयूएफ 1220 या कणांचा शोध लागला आहे. मानवी शरीरातील प्रोटिन्समध्ये या कणांचा असणारा साठा मानवाला बुद्धिमान बनवतो.
Aug 21, 2012, 08:15 AM ISTवाढतं तापमान कमी करतंय उंची
ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाची उंची कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या घोड्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासावर घडणारा परिणाम यांचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे.
Feb 27, 2012, 11:39 AM IST