hunterrr

सई ताम्हणकरच्या हंटरला काल एकवर्ष पूर्ण...

 सई ताम्हणकर स्टार इंटर या हिंदी चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं. सई ताम्हणकरने ट्विट करून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सर्वांना माहिती दिली आहे. 

Mar 21, 2016, 02:47 PM IST

'हंटर' आधीचा सई ताम्हणकरचा 'बोल्डनेस'

सई ताम्हणकर या अभिनेत्रीने मराठी नाही, तर बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा एक बोल्ड ठसा उमटवला आहे.

Jan 13, 2016, 06:04 PM IST

काय आहे 'सई' ताम्हणकरसाठी 'सरप्राईज'

सेक्स कॉमेडी चित्रपट 'हंटर'नंतर बॉलीवूडमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. #SurpriseToSaie हा ट्रेंड सोशल नेटवर्किंगवर ट्रेंड करतोय. 

Jun 18, 2015, 02:15 PM IST

अल्ताफ राजाचं कमबॅक, पाहा नवं गाणं

अल्ताफ राजाने पुन्हा हंटर चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक केलंय. अल्ताफ राजाचं हे नवं गाणं कसं आहे, एवढ्या वर्षांने अल्ताफ राजा प्रेक्षकांना आकर्षित करतोय का, हे व्हिडीओ पाहूनच कळेल.

Mar 15, 2015, 05:58 PM IST