मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवास
India Hyperloop test track : लवकरत भारतात विमानापेक्षा सुपरफास्ट हायपरलूप ट्रेन धावणार आहे. हायपरलूप ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत होणार आहे.
Dec 6, 2024, 05:24 PM IST