ias manuj jindal upsc rank

NDA तून काढल्यानंतर गेला नैराश्यात, हरला तरी पुन्हा लढला; UPSC देऊन मनुज असा बनला IAS

Success Story IAS Manuj Jindal: मनुज जिंदाल हे महाराष्ट्र केडरचे 2017 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते माजी एनडीए केडरदेखील आहेत.

Jul 7, 2024, 03:00 PM IST