ias success stories

दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.

May 20, 2024, 10:00 PM IST

IAS Story: शाळेत नापास आणि आता IAS अधिकारी, कसं मिळवलं यश? या यादीत कोण? वाचा यशोगाथा

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू होत देशसेवा करण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं. यूपीएसी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. स्वप्न साकार करण्यासाठी तरुण कठोर परिश्रम घेतात. दिवसरात्र एक करून मेहनत घेतात.

Oct 16, 2022, 05:36 PM IST

IAS Success story : जनतेच्या अधिकारी म्हणून ओळख, रोज जाणून घेतात 200 ते 300 लोकांच्या समस्या

IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण सर्वच आएएस अधिकारी बनू शकत नाहीत. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते शक्य होतं. ज्याला कोणताही शॉर्टकट नाही. 

Feb 21, 2022, 07:56 PM IST

IAS Success story : त्याने चक्क 29 लाखांची नोकरी सोडली, पण नंतर यशासोबत बरंच काही मिळवलं

IAS अधिकारी होणं किती अवघड असतं हे एक आएएस अधिकारीच सांगू शकतो. कारण त्यासाठी त्याने केलेला त्याग हा खूप मोठा असतो. कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. पण इच्छा असेल तर काहीही अवघड नाही आणि अशक्य देखील नसतं.

Feb 19, 2022, 08:59 PM IST

UPSC Toppers | फक्त 11 महिन्यांचा अथक अभ्यास अन् आर्तिका पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

UPSC Toppers / UPSC Motivation / IAS Success Stories :  युपीएससीची नागरी सेवा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामाध्यमातून देशाच्या नागरी सेवांसाठी सनदी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना कठीण परीश्रम आणि अभ्यास करावा लागतो. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी पराकोटीची जिद्द आणि अभ्यास असावा लागतो. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे अनेकजण समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरतात

Jan 21, 2022, 03:56 PM IST

Leaders : पूर्व परीक्षेत 2 वेळा नापास, पण जिद्दीने तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर

त्या थांबल्या नाहीत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर

Nov 7, 2021, 03:27 PM IST