icc events

महिला क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, आयसीसीने केली मोठी घोषणा

यसीसीने महिला क्रिकेटर्सना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. ICC च्या सर्व स्पर्धांमध्ये यापुढे महिला क्रिकेटर्सना पुरुष क्रिकेटर्स इतकंच मानधन दिलं जाणार असल्याची घोषणा आयीसीसीने केली आहे. आयसीसीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

Jul 13, 2023, 09:37 PM IST

WTC Final: 10 वर्षाचा वनवास! हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक?

7 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final 2023) खेळली जाणार आहे, गेल्या 10 वर्षांपासून भारतीय संघाने एकही आयसीसी चॅम्पियनशिप जिंकलेली नाही. त्यामुळे हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक? असा सवाल आहे.

Jun 4, 2023, 11:51 PM IST