ICC President Salary: स्वागत नही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू, मिळणार एवढं मानधन
Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत.
Dec 1, 2024, 02:26 PM ISTभारत-पाकिस्तान क्रिकेट सिरीजबाबत आयसीसीच्या अध्यक्षांनी अशी दिली प्रतिक्रिया
मागील 13 वर्षांपासून एकही कसोटी मालिका खेळली गेलेली नाही.
Nov 30, 2020, 08:43 PM ISTICC आणि क्रिकेट जगताला BCCI ची गरज, नव्या अध्यक्षांचं वक्तव्य
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सोमवारी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
Nov 30, 2020, 05:09 PM ISTICC अध्यक्षपदासाठी श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूने केले गांगुलीचं समर्थन
आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचं नाव चर्चेत
Jul 26, 2020, 01:24 PM ISTमनोहर यांचा आयसीसीसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी मनोहर यांनी बीसीसीआयंचं अध्यक्षपद सोडलंय. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आयसीसीचा अध्यक्ष दोन पदावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडावं लागलंय.
May 10, 2016, 05:14 PM IST