ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विग्गीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका युजरने जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान 42.3 लाखांचं जेवणं मागवलं आहे.
मोहम्मद शमीने सेमी-फायनल सामन्यात केन विल्यमसनचा सोपा झेल सोडला होता. यानंतर हा सामना भारत गमावेल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण मोहम्मद शमीने भारतीय संघाला पुन्हा एकदा सामन्यात परत आणलं होतं.
IND vs AUS Final:ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्मा नाबाद असल्याचं कारणही दाव्यांमध्ये दिलं जातंय. परंतु या कॅचकडे लक्ष न दिल्याने आयसीसीने पुन्हा फायनल पुन्हा खेळवण्याचा विचार करतेय हे खरं आहे का?
19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटने मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली.
World Cup 2023: भारतात आयोजित करण्यात आलेली आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडलीय. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेलेत. गेल्या 12 विश्वचषकांच्या तुलनेत यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक चौकार आणि षटकारांची नोंद झाली आहे.
ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल.
Mohammed Shami World Cup 2023 : 2015 चा वर्ल्ड कप असो वा 2019 चा वर्ल्ड कप... तिन्ही वर्ल्ड कपमध्ये शमीने अद्वितिय बॉलिंग केलीये. आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकवणारे अनेक , पण देशासाठी विकेट्स खोलणारा एकच होता.. मोहम्मद शमी...!
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.
IPL 2024 Auction : वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाची धूळ चारणाऱ्या ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याच्या लिलावावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.
ICC Cricket world cup 2023 :भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली, असं 'हेराल्ड सन'ने म्हटलं आहे. पाँटिंगने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
World Cup:मिचेल मार्शने काढलेल्या फोटोवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिलीये.
World cup 2023 : भारतीय क्रिकेट संघानं केलेली एकंदर कामगिरी पाहता यंदाचा वर्ल्ड कप संघ जिंकणार अशीच सर्वांची अपेक्षा होती पण, तसं होऊ शकलं नाही.
Virat Kohli White Shoes:विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात.
ICC World Cup India vs Australia Final : विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यापासून टीम इंडिया आता फक्त एक पाऊल दूर आहे. थोड्याचवेळा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे.
World Cup 2023 Final AUS vs IND : एकदिवसीय वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत भारतीय चाहत्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
World Cup 2023 Final AUS vs IND : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याकडे जगभरातले क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अशातचआध्यत्मिक गुरु सद्गुरू यांनी भारतीय संघाला जिंकण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत.
Rohit Sharma, World Cup 2023 : रोहित शर्मा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये असा कॅप्टन ठरतोय, जो स्वत: जबाबदारी घेऊन संघाची गाडी खेचत आहे. रोहितच्या या अद्वितिय कामगिरीमुळे आता टीम इंडिया वर्ल्ड कपपासून एक पाऊल लांब आहे.
Rohit Sharma Wedding card: येत्या रविवारी टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
Rohit Sharma:आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.
Virat Kohli Biopic : मॅचदरम्यान झालेल्या संभाषणात रणबीर कपूरला विचारण्यात आलं की, त्याला बायोपिकमध्ये विराटची भूमिका साकारण्यात रस आहे का? या प्रश्नावर रणबीरने (Ranbir Kapoor) मजेशीर उत्तर दिलं.
Sreesanth picks World Cup 2023 Flop XI : आयसीसी विश्वचषकात कोणता संघ पटकावणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलीय. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय.