icc wt20 taiyaari kar lo

'मौका मौका'नंतर चौकानेवाला हा WT20चा नविन व्हिडिओ

आयसीसी विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेला पुढील वर्षी सुरुवात होणार आहे. मात्र, या स्पर्धेची धूम आतापासून सुरु झालेय. 'मौका मौका'नंतर चौकानेवाला हा नविन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #WT20ची आप भी अपनी #TAIYAARI कर लो अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे.

Dec 5, 2015, 05:16 PM IST