icici bank credit card payment

ICICI Bank चे अनेक क्रेडिट कार्ड रातोरात ब्लॉक, तुम्हीही या कार्डधारकांपैकी एक आहात का?

Credit Card News : क्रेडिट कार्डचा वापर आता नवी बाब राहिलेली नाही. किंबहुना अनेकांसाठी हे क्रेडिट कार्ड अतिशय फायद्याचं आहे. पण, त्यामुळंत आता एक गंभीर बाब डोकं वर काढताना दिसत आहे. 

 

Apr 26, 2024, 10:39 AM IST

RBI ठरतेय व्हिलन; ICICI बँकेवरही मोठी कारवाई, पगारदारांच्या खात्यांवर काय परिणाम?

देशात कार्यरत असणाऱ्या बऱ्याच बँकांवर RBI करडी नजर ठेवून असते. ज्यामुळं गेल्या काही दिवसांपासून या संस्थेकडून देशातील काही बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

 

Oct 18, 2023, 09:58 AM IST