Bank MCLR Rates : राष्ट्रीय बँकेनं घेतला रातोरात मोठा निर्णय; कर्जाचा EMI वाढणार.. ग्राहकांना दणका बसणार
IDBI बँकेने सर्व कालावधीसाठी MCLR चा रेट 20 बेस पॉईंटने वाढवला आहे. बँकेच्या (IDBI बँक) अधिकृत वेबसाइटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR). 12 जानेवारी 2023 पासून नव्या MCLR नुसार कर्ज दरांचे नवीन दर पासून लागू होणार आहेत.
Jan 12, 2023, 04:46 PM IST