ifsc authority moves to gujrat

महाराष्ट्राची बाजू घ्यायची सोडून गुजरातची वकिली कसली करता; सेनेचा फडणवीसांवर हल्लाबोल

उद्या भाजपचे उपटसुंभ नेते देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय?, असा प्रश्नही विचारतील.

May 4, 2020, 07:34 AM IST

'उमद्या राज्यकर्त्यासारखे वागा, IFSC मुंबईतच स्थापन करा'

मुंबईतील IFSC गुजरातला नेले तर राजकीय अस्थिरता निर्माण होईल

May 3, 2020, 12:44 PM IST

...तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं- सुभाष देसाई

आम्हाला गांधीनगरची भीती बाळगायची गरज नाही. 

May 3, 2020, 07:19 AM IST

IFSC: त्यावेळी फडणवीस सरकार मोदींना घाबरून गप्प बसले; काँग्रेसचा पलटवार

देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच चोख प्रत्युत्तर 

May 2, 2020, 05:34 PM IST

'केवळ मोदींवर टीका करण्यासाठी IFSC केंद्राचे राजकारण'

आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते. 

May 2, 2020, 03:33 PM IST

IFSC गुजरातमध्ये गेले तर मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखू; शिवसेना खासदाराचा इशारा

खासदार राहुल शेवाळे यांचा केंद्र सरकारला थेट इशारा

May 2, 2020, 03:03 PM IST

IFSC केंद्र मुंबईतून गुजरातला नेण्याचा निर्णय केंद्राने परस्पर घेतला- सुभाष देसाई

मुंबईसारख्या आर्थिक सोयी देशात इतरत्र कुठेच नाहीत.

May 2, 2020, 01:14 PM IST