illegal online loan apps

Online Loan Apps: ऑनलाइन कर्ज घेताय..., मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Illegal Loan App: ऑनलाईन कर्ज देणारे अनेक ॲप्स आहेत. जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला खूपच पर्याय दिसतात. कारण आता या सारख्या ॲपची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी अर्थमंत्रालयाने मोठे पाऊल उचले आहे. 

Sep 10, 2022, 03:49 PM IST