नाशिक | इनोव्हा गाडीत अवैध सोनोग्राफी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 10:54 PM ISTसातपूर येथे अवैधपणे गर्भलिंग चाचणी!
सातपूर भागात असलेल्या एका डायग्नोस्टीक सेंटरच्या मालकीच्या इनोव्हात सोनोग्राफी केंद्र सुरु होते. या इनोव्हामध्ये गर्भलिंग निदानाचं साहित्यही आढळून आले.
Nov 21, 2017, 06:10 PM IST