स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं या देशाचं एक पाऊल पुढे...
भारतासहीत अनेक देशांत अजूनही स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं समान वेतनासाठी कायदा अस्तित्वात नाही... मात्र, एका युरोपीयन देशान यादृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय.
Jan 4, 2018, 10:21 AM ISTबेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल
आसाम सरकारनं राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी जारी करुन, आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. एनआरसीमध्ये आसाम राज्यात राहणाऱ्या अधिकृत नागरिकांचाच समावेश आहे.
Jan 1, 2018, 07:17 PM IST'...हीच तत्परता पालिकेनं वेळीच दाखवली असती तर'
कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात १४ जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.
Dec 30, 2017, 06:05 PM ISTवडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला
बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई केल्यानंतर आज कित्येक वर्षानंतर वडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागलाय.
Oct 29, 2017, 12:09 AM ISTअवैध वाळू उपसा करणारे सहा ट्रक पकडले
अवैध वाळू उपसा करणारे सहा ट्रक पकडले
May 26, 2017, 08:23 PM ISTमुंबई विमानतळावरची अवैध टोलवसुली बंद करा - मनसे
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने टोलनाका सुरू झालाय. खासगी गाड्यांकडून हा टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक गाड्यांकडून टोल वसूल केला जातोय. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय.
May 20, 2017, 10:24 PM ISTमालेगाव - अवैध गर्भपाताचं केंद्र ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:42 PM ISTसिंधुदुर्ग - पाच हजार झाडांची कत्तल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 05:22 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरची टोल दरवाढ बेकायदेशीर?
आता मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी... येत्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे १ एप्रिल २०१७ पासून मुंबई - पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ होणार आहे. जुन्या महामार्गासह एक्सप्रेस हायवेवरील टोलमध्ये १८ टक्क्यांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांवरील टोलमधून अपेक्षित उत्पन्नाची भरपाई झालेली असताना ही टोलवाढ लागू होणार आहे.
Mar 23, 2017, 11:03 PM ISTसरकारी अधिकाऱ्यांची इमारत अनधिकृत?
Mar 16, 2017, 12:12 AM ISTआरोग्यमंत्री दीपक सावंत यांची म्हैसाळ घटनास्थळी भेट
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची म्हैसाळ घटनास्थळी भेट
Mar 8, 2017, 06:07 PM ISTडोंगरी भागातील ११ मजली अनधिकृत इमारत पाडली
महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी अनधिकृत इमारत पाडली गेली आहे.
Mar 7, 2017, 08:43 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या : डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला 10 दिवसांची पोलीस कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 05:55 PM ISTपुरलेल्या १९ पिशव्यांमध्ये सापडली मृत अर्भकं, सांगलीतला धक्कादायक प्रकार
सांगलीत गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धक्कादायक प्रकार समोर आलाय
Mar 5, 2017, 09:10 PM IST