जमिनीत सापडल्या ६ पिशव्या, गर्भपात केल्याचा संशय
सांगलीत गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mar 5, 2017, 05:52 PM ISTबेकायदेशीर गर्भलिंगनिदानाचा प्रकार उघड; आरोपी फरार
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एक धक्कादायक बातमी उघडकीस आलीय. पिराचीवाडी या डोंगराळ गावात बेकायदेशिर गर्भलिंग निदान केलं जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
Feb 2, 2017, 08:15 AM IST17 वर्ष जुन्या भंगार बाजारावर बुलडोजर
17 वर्ष जुन्या भंगार बाजारावर बुलडोजर
Jan 7, 2017, 04:43 PM ISTवृक्ष प्राधिकरणाच्या हजारो वृक्षांची तोड बेकायदेशीर
महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरणाच्या हजारो झाडांची कत्तल झाली होती. ही कत्तल राज्य सरकारनं बेकायदा ठरवली आहे. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वृक्ष प्राधिकरणाच्या झाडांची कत्तल करण्याचा निर्णय झाला होता.
Jan 5, 2017, 04:34 PM ISTकेडीएमसीच्या आयुक्तांना जाग, अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात
गेले काही महिने शांत असलेले केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन आता आक्रमक झालेत. कल्याण ते शीळफाटा या रस्त्यावरची अनधिकृत बांधकामं त्यांनी जमीनदोस्त केलीत. नवी मुंबईचे तुकाराम मुंढे आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर रविंद्रन यांनाही आता जाग आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय.
Dec 8, 2016, 10:09 AM ISTमहाविद्यालयात मिळतोय बेकायदेशीर प्रवेश - मुख्यमंत्र्यांची कबुली
राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय.
Oct 8, 2016, 04:34 PM ISTत्यांना 'रेड' कार्पेट... तुम्हाला 'रेड' सिग्नल
त्यांना 'रेड' कार्पेट... तुम्हाला 'रेड' सिग्नल
Sep 9, 2016, 07:11 PM ISTजिंदालच्या बेकायदेशीर पाईपलाईनविरुद्ध 'चाफेर'वासिय आक्रमक
जिंदालच्या बेकायदेशीर पाईपलाईनविरुद्ध 'चाफेर'वासिय आक्रमक
Jul 20, 2016, 10:35 PM ISTमुंबई महापालिकेनंच पोलिसांकडे दाखल केली शिवसेनेविरुद्ध तक्रार
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मुंबईत केलेली अनधिकृत जाहीरातबाजी शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2016, 08:57 PM ISTपिंपरी मनपाने जाहीर केली अनधिकृत शाळेंची यादी
पिंपरी मनपाने जाहीर केली अनधिकृत शाळेंची यादी
May 23, 2016, 08:49 PM ISTअनधिकृत बांधकामाला संरक्षण देणाऱ्यांनो सावधान...
अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाईची तरतूद करणारा कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.
Apr 12, 2016, 05:14 PM ISTपाझर तलावात खोदल्या अनधिकृत विहीरी
झी हेल्पलाईनमुळे सुटला जालनाकरांचा पाण्याचा प्रश्न
Apr 2, 2016, 09:19 PM ISTगोदावरीच्या पात्रातून अवैध पाणीउपसा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 07:57 PM ISTअनधिकृत बॅनर लावणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 09:57 AM ISTहायकोर्टाच्या आदेशानंतरही मुंबईत अनधिकृत पे अँड पार्किंग सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2016, 10:01 PM IST