video| किरीट सोमय्यांचं कार्यालय अनधिकृत- शिवसेना
Mumbai Shivsena said that Somayya Office is Illigal
Apr 22, 2022, 12:50 PM ISTPushpa मध्ये दाखवल्या त्या लाकडाला मोठी मागणी का? सिनेमात न सांगितलेल्या गोष्टींबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती
आज आम्ही तुम्हाला या जंगलाबद्दल आणि चंदनाबद्दल ही सांगणार आहोत की, ते इतके खास का आहे?
Jan 18, 2022, 01:52 PM ISTअनधिकृत ठरलेल्या दिघा रहिवाश्यांची मुख्यमंत्र्यांना केविलवाणी विनवणी
अनधिकृत ठरलेल्या दिघा रहिवाश्यांची मुख्यमंत्र्यांना केविलवाणी विनवणी
Jan 8, 2016, 10:31 AM ISTरत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज रत्नागिरीच्या निवळी -बावनदी दरम्यानच्या घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झालेत.
Dec 9, 2015, 03:46 PM ISTरत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
Dec 9, 2015, 01:03 PM IST‘इनामदार हॉस्पीटल’ बनलंय पुण्याचा ‘कॅम्पा कोला’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:31 PM IST‘इनामदार हॉस्पीटल’ बनलंय पुण्याचा ‘कॅम्पा कोला’
पुण्यातील इनामदार हॉस्पिटलला बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलीय. हॉस्पिटलच्या इमारतीचे पाच अनधिकृत मजले पाडण्याचे आदेश महापालिकेनं बजावले आहेत. मात्र, हे अनधिकृत बांधकाम होत असताना महापालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.
Jul 3, 2014, 08:36 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला असला तरी हा संप दुसऱ्या दिवशी सुरुच ठेवण्यात आला आहे. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.
Apr 2, 2014, 08:19 AM ISTसंपकरी `बेस्ट` कामगारांवर `मेस्मां`तर्गत कारवाई?
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवलाय. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.
Apr 1, 2014, 05:25 PM IST