'पुरुष' असल्याचा मेडिकल रिपोर्ट लीक झाल्यानंतर बॉक्सर इमान खलीफला मोठा निर्णय; यापुढे....
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटातून सुवर्णपदकाची कमाई करणारी अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफने (Imane Khelif) मेडिकल रिपोर्ट लीक झाल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने याची माहिती दिली आहे.
बॉक्सर इमान खलीफ 'पुरुष' असल्याचं सिद्ध, मेडिकल रिपोर्ट झाला लीक; हरभजन सिंगही झाला व्यक्त, 'आधी याचं...'
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटातून सुवर्णपदकाची कमाई करणारी अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफ (Imane Khelif) पुरुष असल्याचं मेडिकल रिपोर्टमधून सिद्ध झालं आहे. ही मेडिकल रिपोर्ट लीक झाला आहे.
VIDEO : Imane Khelif चा संपूर्ण लुक बदलला, नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!
Algeria Boxer Imane Khalif : पॅरिस ऑलिम्पिकमधील तुम्हाला ती बॉक्सर आठवते का? जिच्यासमोर जायला चांगल्या चांगल्या खेळाडूंना भीती वाटायची. कोणी म्हणाले, ती Transgender आहे, तर कोणी तिला पुरुष म्हणत होतं. या वादाच्या भोवऱ्यात अकडलेली या बॉक्सरने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तिचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झालंय.
ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला बेकार धुतलं, 46 सेकंदात केलं 'आऊट'
Gender Eligibility Controversy In Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफने गुरुवारी (Imane Khelif vs Angela Carini) इटालियन फायटर अँजेला कारिनीविरुद्ध 46 सेकंदात पहिला सामना जिंकला.