Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच
Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली आणि यंदाचा उन्हाळा नाकीनऊ आणणार याच विचारानं अनेकांच्या मनात धडकी भरली. पण, ऐन उन्हाळ्यातच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला.
Apr 18, 2023, 06:45 AM IST
Heatstroke | यंदा तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 40 अंशांवर
Mumbai Metrological Department On Mumbai Temperature To Rise
Apr 17, 2023, 04:25 PM ISTMumbai Rain : अवकाळीमुळं मुंबईची तुंबई; शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी
Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसानं मुंबईचं दार ठोठावलं आणि शहरातील नागरिक पाहतच राहिले. एप्रिल महिन्यात सुरु असणारा हा पाऊस पाहता नागरिकांनी सोशल मीडियावर काही मीम्सही शेअर केले.
Apr 13, 2023, 06:53 AM IST
Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान सुरुच; देशातही हीच परिस्थिती
Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस अद्यापही पूर्णपणे माघारी परतलेला नाही. त्यातच देशातील बहुतांश राज्यांमध्येही हवामानाची हीच परिस्थिती. पाहा काय आहेच हवामानाचा आजचा अंदाज
Apr 12, 2023, 07:43 AM IST
Weather Update | राज्यात उष्णतेच्या लाटा वाढणार, सावध व्हा!
IMD Alert Heatwave To Rise In Maharashtra
Mar 28, 2023, 11:45 AM ISTWeather Alert | हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा, मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्रात अलर्ट
IMD Alert in Marathwada, North Maharashtra
Mar 24, 2023, 10:20 PM ISTGudi Padwa 2023 Weather Update : शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामानाची बातमी
Maharashtra Weather Update : आज हवामान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस बरसेल तर कुठे उन्हाचा तडाखा जाणवेल? पाहून घ्या हवामान वृत्त. कारण राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीनं हाहाकार माजवलाय
Mar 22, 2023, 06:49 AM IST
Weather News | अवकाळी पाऊस तोही मार्चमध्ये? हवामान विभागानं सांगितलं यामागचं कारण
IMD Tweet on Rain weather update
Mar 21, 2023, 08:55 AM ISTMumbai Rains : मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, उपनगरात काय परिस्थिती?
Maharashtra Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळी पावसाचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता हा पाऊस थेट मुंबईपर्यंत येऊन पोहोचला असून, पोटापाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या नाकी नऊ आणताना दिसत आहे.
Mar 21, 2023, 07:02 AM IST
Nagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर.... ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान बदलाचे परिणाम विविध रुपांत समोर येत आहेत. नागपुरातील हा व्हिडीओसुद्धा त्यापैकीच एक. इथं काश्मीर आहे की नागपूर हाच प्रश्न काही क्षणांसाठी तुम्हाला पडतोय.
Mar 20, 2023, 08:50 AM IST
Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना
Maharashtra Weather News : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं हजेरी लावली आहे. हवामानातील या बदलामुळं सध्या शेतकऱ्यांची संकटं वाढली आहेत.
Mar 20, 2023, 07:06 AM IST
Maharashtra Weather update: शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी
Weather Rain Update: अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा , जळगाव, सांगली, सोलापूरमध्ये या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यात आणि विदर्भातही ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
Mar 16, 2023, 06:57 PM ISTMumbai Rain : मुंबईत आवकाळी पावसाची हजेरी, दुपारचं तापमान कमी होता होईना
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस काही केल्या माघारी जाण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता उन्हाळा सुरुये की पावसाळा असाच प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. पुढील काही दिवस तरी हेच चित्र पाहायला मिळणार आहे.
Mar 16, 2023, 07:04 AM IST
Pune Rain News: पुण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी!
Maharashtra Weather Update: पावसाला पोषक हवामान असल्याने गुरूवारी राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा चिंतेत असल्याचं पहायला मिळतंय.
Mar 15, 2023, 09:34 PM ISTMaharashtra Weather : विदर्भ ओलाचिंब; देशातील तीन राज्यांना पावसाचा तडाखा, तर 'या' भागांत येणार उष्णतेची लाट
Latest Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानापासून काही राज्यांना दिलासा मिळणार आहे. तर, देशातील काही राज्य मात्र याला अपवाद ठरणार आहेत. कारण, इथं उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे.
Mar 15, 2023, 07:16 AM IST