Mumbai Rains : पावसाच्या संततधारीमुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम
Mumbai Rains : काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवार पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं शहरातील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.
Jul 14, 2023, 08:41 AM ISTMaharashtra Rain : पुढील 5 दिवस मुसळधार; पावसाळी सहलींना जाणाऱ्यांची मज्जाच मजा!
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगला जोर धरला असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता तो मुंबई, नवी मंबईसह इतरही भागांमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे.
Jul 14, 2023, 06:49 AM IST
Rain Update | राज्यात पुढील 4-5 दिवस कसं असेल पर्जन्यमान? पाहा एका क्लिकवर संपूर्ण आढावा
IMD Alert For Next Five Days Moderate To Heavy Rainfall in maharashtra
Jul 12, 2023, 08:50 AM ISTShocking: याला म्हणतात निसर्गाची किमया! जणू काही स्वर्गाचं दार; Video पाहून तोंडात बोटं घालाल
Haridwar Doomsday Cloud Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निसर्गाची किमया दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दोन ढग एकमेकांवर आदळत (Shelf Cloud) असल्याचे दिसत आहे.
Jul 11, 2023, 09:19 PM ISTमुंबईसह राज्यात काही भागात वरुणराजाची हजेरी, कोकणाला आज यलो अलर्टचा इशारा
Maharashtra Mansoon Updates: सकाळपासून मुंबईसह राज्यात अनेक भागात वरुणराजाने हजेरी लावली आहे. तर कोकणात आज यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 2, 2023, 07:11 AM IST
मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 30, 2023, 10:20 AM ISTMaharashtra Mumbai Rain | मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
Maharashtra Mumbai Rain update Andheri Milan subway Closed Due to Heavy Rain
Jun 30, 2023, 10:00 AM ISTMumbai Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन
Mumbai Witness heavy rain : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, बोरिवली, गोरेगाव, दादर यासह शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.
Jun 29, 2023, 02:14 PM ISTMumbai Rains | मुंबईत पावसाची संततधार; शहरामध्ये यलो अलर्ट जारी
Mumbai Marine Drive People Enjoying Rainfall After IMD Yellow Alert
Jun 28, 2023, 01:45 PM ISTMonsoon Update | रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस
IMD Orange Alert Ratnagiri Heavy Rainfall Begins
Jun 28, 2023, 12:40 PM ISTMaharashtra | महाराष्ट्रातील कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट कुठे?
IMD Orange Alert Across Various Parts Of Maharashtra
Jun 26, 2023, 11:10 AM ISTMonsoon Update: मुंबई आणि दिल्लीत 1961 नंतर पहिल्यांदाच असं घडलंय; तब्बल 62 वर्षांनी जुळून आला योगायोग
Monsoon Update: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीत रविवारी 25 जूनला एकाच वेळी पाऊस दाखल झाला आहे. साधारणपणे मुंबईत दिल्लीच्या 15 दिवस आधी पाऊस दाखल होतो. मुंबईत एकीकडे पाऊस दोन आठवडे उशिरा दाखल झालेला असताना, दिल्लीत मात्र 5 दिवस आधीच कोसळला आहे.
Jun 25, 2023, 12:27 PM IST
Rain Alert | रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी
IMD Orange Alert For Raigad With Heavy Rainfall
Jun 25, 2023, 11:40 AM ISTPune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला
Pune Rain : पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
Jun 25, 2023, 10:15 AM ISTMumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा
Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jun 24, 2023, 10:21 AM IST