imd

Weather : तापमानात घट झाल्याने थंडीची लाट येण्याची शक्यता, पावसाचा अंदाज

Weather News: गेल्या दोन दिवसात तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिल्ली आणि यूपीसह संपूर्ण उत्तर भारतात 13 डिसेंबरनंतर थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

Dec 13, 2022, 08:53 AM IST

Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

Dec 10, 2022, 08:10 AM IST

Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे 

Dec 9, 2022, 07:20 AM IST

Cyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती

Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव 

Dec 8, 2022, 11:53 AM IST

Weather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ

Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे. 

Dec 7, 2022, 12:40 PM IST

Weather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार

Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 08:25 AM IST

Weather Update: जरा जपून! जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका

Weather Update:  फिरण्यासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करताय? आधी हवामानाची बातमी पाहा आणि मगच बेत आखा 

Nov 30, 2022, 07:48 AM IST

Cold Wave : उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रात मात्र थंडी ओसरली; असं का?

Weather Updates: मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra Cold Wave ) आणि नजीकच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 28, 2022, 08:16 AM IST

Cyclone Sitrang : सितरंग चक्रीवादळामुळे Red Alert, महाराष्ट्राच्या 'या' भागावर होणार परिणाम

सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकलं. त्यामुळे 4 राज्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Cyclone Sitarang formed in the Bay of Bengal) 

Oct 25, 2022, 07:08 PM IST

Maharashtra Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; 'या' जिल्ह्यात दोन दिवसांसाठी Yellow Alert

यंदा परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. 

Oct 17, 2022, 10:19 AM IST

Diwali 2022 : दिवाळीचा कोणताही बेत आखण्यापूर्वी वाचा मोठी बातमी; नाहीतर होईल पश्चाताप

शाळांपासन नोकरदार वर्गालाही या दिवसांमध्ये सुट्ट्या मिळतात. त्यामुळं यादरम्यान असंख्य बेत आखले जातात. पण, यंदा बेत आखण्यापूर्वी पाहा ही बातमी 

Oct 14, 2022, 12:48 PM IST