imd

RAIN IN AUGUST PREDICTED BY INDIAN METEOROLOGICAL DEPARTMENT PT40S

14 लोकांच्या मृत्यूनंतर येथे रेड अलर्ट, पावसाबाबत संपूर्ण देशाबद्दल हवामान खात्याचा अंदाज

Weather Update: आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon)पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ( IMD) अलर्ट जारी केला आहे.  

Jul 30, 2021, 07:33 AM IST

सावधान! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

सावधान! महापुरातून सावरत नाहीत तितक्यात आणखी टेन्शन; या जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसणार, हवामान विभागाचा इशारा

Jul 29, 2021, 08:30 PM IST
SATARA LAND SLIDE 12 PEOPLE DEATH IN MIRGAON PT3M53S
CHIPLUN THE CULMINATION OF EFFORTS TO SAVE LIVES PT3M52S

VIDEO| रेस्क्यू करता करता तिचा हात सुटला आणि....

CHIPLUN THE CULMINATION OF EFFORTS TO SAVE LIVES

Jul 22, 2021, 11:25 PM IST

मुंबईसाठी पुढचे काही तास अत्यंत धोक्याचे; IMDने जारी केला रेड अलर्ट

हवामान विभागाने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सायंकाळी 4 नंतर मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Jul 21, 2021, 02:21 PM IST

मुंबईकरांचे टेन्शन मिटले, 109 दिवसांचा पाऊस

गेले दोन दिवस मुसळधार पाऊस (Rain) पडला आणि मुंबईकरांच्या पाण्याची (Mumbai water)  चिंता मिटली आहे.  

Jul 20, 2021, 10:15 AM IST

राज्यात 4 दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट, मुंबई उपनगरांसाठी 24 तास महत्वाचे

कोकणमध्ये (Konkan) पुन्हा धो धो पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 24 तासात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department (IMD) वर्तविला आहे.  

Jul 20, 2021, 09:44 AM IST

पुढचे 5 दिवस 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

तुमच्या जिल्ह्यातील पुढच्या 5 दिवसात पावासाचा कसा असेल अंदाज? वाचा तुमच्या जिल्ह्यातील Weather Report

Jul 18, 2021, 02:22 PM IST