तिरुअनंतपुरम | केरळमध्ये मान्सून दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 29, 2018, 04:08 PM IST४८ तासात मान्सून केरळमध्ये! भारतीय हवामान खात्याचा अंदाज
मान्सून येत्या ४८ तासात केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.
May 28, 2018, 06:13 PM IST४८ तासात मान्सून केरळमध्ये! भारतीय हवामान खात्याचा अंदाज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 05:43 PM ISTपावसाची शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे.
May 18, 2018, 07:02 PM ISTपश्चिमोत्तर राज्यात 'सागर' चक्रीवादळाचा इशारा
May 18, 2018, 04:56 PM ISTयेत्या २४ तासात खान्देशात पावसाची दाट शक्यता
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Mar 19, 2018, 05:41 PM ISTराज्यात पुन्हा गारपिटीचा हवामान खात्याचा इशारा
राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ७ आणि ८ मार्चला गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
Mar 5, 2018, 08:03 AM ISTपुन्हा एकदा पावसाचा आणि गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढलेलं तापमान लवकरच कमी होऊ शकतं कारण हवामान खात्याने पुन्हा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
Feb 22, 2018, 07:04 PM ISTपाहा, कसं असेल मुंबईचं हवामान आणि वातावरण
मध्य महाराष्ट्र कोकण, गोवा येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Feb 8, 2018, 02:55 PM ISTराज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार
उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे.
Jan 8, 2018, 08:30 PM ISTमुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता
ओखी चक्रीवादळाचा परिणाम पुढले २४ तास असेल. त्यानुसार संध्याकाळी मुंबईत जोरदार वाऱ्यासह काही भागात पाऊस अपेक्षित आहे.
Dec 4, 2017, 08:10 PM ISTपुढचे २४ तास ओखी चक्रीवादळाचा परिणाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 04:06 PM ISTओखी चक्रीवादळाचा दोन दिवस धोका कायम
ओखी चक्रीवादळ केरळ आणि तामिळनाडूनंतर गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनापट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर असेल.
Dec 4, 2017, 08:40 AM ISTओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा, ८ जणांचा मृत्यू
दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
Dec 1, 2017, 09:13 AM IST