ऍलॉन मस्क मानवी मेंदूत बसवणार कॉम्प्युटर चिप; प्रयोग यशस्वी झाला तर अशक्यही शक्य होईल
या ब्रेन चिपमुळे माणसांचं अपंगत्व दूर होण्यास मदत होईल असा दावा न्यूरा-लिंकने केलाय. विशेष म्हणजे एलन मस्क यांना स्वत: ही चिप आपल्या मेंदूत बसवायची आहे.
May 29, 2023, 09:22 PM ISTदेशातील सर्वात पहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी
भारतातील सर्वात पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
Oct 10, 2018, 12:03 PM ISTपुण्यात गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात सलग तिसरी गर्भाशय प्रत्त्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
Jan 28, 2018, 10:10 PM ISTहृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडलीय. मात्र यानिमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईदेखील थांबू शकते याचा अभूतपूर्व अनुभव मुंबईकरांना आला.
Aug 4, 2015, 12:12 AM ISTमहिलेच्या ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीत चूक, झाला स्फोट
एका महिलेच्या स्तनात स्फोट झाला, ही काय मस्करी नाही हा अपघात आहे. एका महिलेने आपल्या ब्रेस्टचा आकार वाढविण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट सर्जरी करीत होती. त्याचवेळी एक स्फोट झाला. ही दुर्घटना इंग्लडच्या एका जीम इंस्ट्रक्टर सोबत झाली.
Jun 19, 2014, 05:05 PM IST